या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
Tag:
Swarajya
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!
आणि त्या धारेच्या मागे, गूढ अशा अंधारात गुडूप झाली होती एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा – रामघळ!
कोयना चांदोली! गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातल्या पायवाटांवर घडलेल्या आणि आयुष्यभर पुरून उरतील अशा अनुभवांची!
रायगडावरील स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना – श्री जगदीश्वर मंदिर
by Pranjal Wagh
written by Pranjal Wagh
पहाटे साडे पाचला पाचाडला एसटीतून उतरल्यावर आपली नजर समोरच उभ्या असलेल्या एका डोंगरावर खिळते. अंधुक प्रकाशातही त्याचं ते महाकाय रूप आपल्याला आकर्षित करत. आकाशात चढलेला तो डोंगर, त्याचे उभे काळेकभिन्न …