गुमतारा! ३१ मार्चच्या संध्याकाळी संभाजीने व्हॉटसॅपवर एक युट्युबचा व्लॉग टाकला आणि या साऱ्या कामाच्या धामधुमीतून बदल घडावा म्हणून हा ट्रेक करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कोणता होता हा किल्ला?
Tag:
Nashik
रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारा थांबायचं नाव काही घेत नव्हत्या. हा परतीचा पाऊस भलताच निष्ठावान निघाला. रात्री १०:१५ वाजता आमच्या बसने बोरीवली सोडल. असंख्य खड्ड्यातून रस्ते शोधत, बेधुंद आणि बेभान ट्रक्स …
सफर ब्रह्मगिरीच्या दुर्ग्द्वयीची – त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग!
by Pranjal Wagh
written by Pranjal Wagh
काळ्या आकाशात जरा कुठे उजाडू लागलं होतं. त्या अंधुकश्या प्रकाशात नजरेत सहज भरून येत होतं तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळे त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी …
For the last 2 and a half months that I have been staying in Nashik, I have noticed quite a lot of things, especially about the different ways of …