मी बोलू लागतो, त्या पावसाबरोबर. माझ्या एकटेपणात, तोच माझा मित्र असतो. थेंबाना विचारतो मी, तिच्याबद्दल. थेंब मग तिच्या आठवणी होतात आणि हातावर त्यांना झेलतो मी. त्या टप टप पावसात मग, …
Category:
Poetry
Part 2 of the Politics Mix series. Part 1 was published on 10 April 2009. ( “याव याव खमौ ब्येब्सडू द बीट्स नाउपंप अप द बेस डॉग!” ) सकाळ झाली …
आमचा ‘सोन्या’ हाय नव्ह,अमरिकेचा,त्यो येनार हुता हित, कायमचा!म्हनून त्येला आणाया गेल्तो इमान्तळावर. त्यो आला तवा त्येला ओळख्लाच न्हाय!एकदम खादी मध्येच अस्सा समुर आला,म्या म्हटला ” देवा, सोन्याचा असा काय झाला?” …
Friends, Indians, Countrymen, Lend me your eyes! This one is a different venture from me! For the first time I am going to publish someone else’s work on my blog! …
मनात तू,हृदयात तू.डोळ्यात माझ्या तूच तूविचारात देखिल तूच! जिथे जातो मी तिथे तू,एखाद्या सावली सारखी माझ्या संगे असतेस तू!पावलो पावली आठवतेस तू,गल्ली बोळात देखिल दिसतेस तूच! पहाटेच्या गारव्यात तू,दुपारच्या कडक …
A Poem written by me in the rainy season….. 🙂 When I wake up in the morningAnd I lie lazing in my bedListening to the sound of rain dropsFalling outsideI …