A true account of the Evolution of an Insignificant Nomad in the continuous company of Giant Mountains!! Read on for more!!
Category:
Poetry
Of words with waves and conversations with the Sea! Of talks with the ocean and unforgettable memories for me!
पावलागणिक उडणारी धूळ-माती, सांगती मला कोण्या जन्माची नाती? रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय, या दगडांशी जडले नाते काय?
– संमोहन- रंगांची उधळण करतो भिरभिरता सांजवारा रंगी नभीच्या न्हाउनी तृप्त झाली धरा श्रावणात धुळवड खेळतो वृंदावनीचा गोपाळ प्यारा कुंचला आकाशी फिरवूनी रेखाटला सप्तरंगी पसारा रूप देखणं मी पाहतो स्तब्ध …
ज्यांच्या असंख्य शिव्या खाल्ल्या, प्रेमाचे कोटी कोटी शब्द आणि शाबास्कीच्या पाठीवर थापा मिळवल्या, ज्यांच्यामुळे सह्याद्रीत काही वेगळे करता येते याची जाणीव झाली, जो जगण्याचे धडे देऊन गेला अशा या गुरूस …
वसुंधरेच्या अंगाची लाही-लाही करून तिला त्रस्त करणाऱ्या दुष्काळाचा शिरच्छेद करायला पावसाळ्याला केलेलं आव्हान!!
पाऊले चालती ।भटकंतीची वाट। मनाच्या सरितेला । विचारांचे घाट ।। फिरता दिवस रात्रे । पाही गडकोट। भटक्याच्या माथी भरला। मातीचा मळवट।।
डोंगराच्या धारेवर, एकाकी मी उभा; थक्क होऊन पाहतो तुला, हे अनंत,अथांग नभा! जणू भव्य निळ्या रंगाची , पृथ्वीने शाल पांघरली; स्वर्गीय रूप घेऊनी हे, मूर्तिमंत मयसभाच अवतरली! पाहुनी …
जगण्याच्या वाटेवरती,पदोपदी पसरली आगआशेच्या शिखरावर बसला,नैराश्याचा विषारी नाग! क्षितिजावर दाटल्या ढगांना,भेदून येतो प्रकाश!पडती खिंडारे त्या भिंतीस,मोकळे होत जाते आकाश! त्या निळ्या आभाळात मजला,होतो तव नयनांचा भास,अन् मग हरलेल्या …
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून, सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो… आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले, म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो! मग त्याची …