As our KSRTC bus raced down the super-hot tar roads of Gadag district in the month of March in 2019 the mercury in the thermometer threatened to cross the 45°C …
- Son of Sahyadris
आतेशगाह – अझेर्बैजान येथील हिंदू अग्नी मंदिर!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 141 views“आतेशगाह”! फारसी मध्ये “आतेश” म्हणजे “अग्नी” आणि “गाह” म्हणजे “गृह” किवा “स्थान”. जे अग्नीच गृह आहे ते आतेशगाह!
- Shivaji MaharajSon of Sahyadris
वागीनगेरा – औरंगजेबाची शेवटची लढाई!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 174 viewsकर्नाटकातील यादगीर जवळील वागीनगेरा गावातील पदुकोट किल्ला बेडर नायक आणि औरंगजेबाच्या शेवटच्या लढाईचा बोलका साक्षीदार आहे!
शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
वाघोबा एका रानडुकराच्या पिल्लासोबत “खेळत” होता! रक्तबंबाळ झालेलं ते बिचारं पिल्लू वाघाच्या तावडीतून सुटण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते.
- Shivaji MaharajSon of Sahyadris
छत्रपती शिवराय आणि गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 315 viewsछत्रपती शिवराय आणि गोवा येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर याबद्दल इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या युट्युबवरील एका भाषणात सर्वप्रथम ऐकले
संवाद साधायला, आपल्या भावना पोहोचवायला आम्हाला का कोण जाने फरशी अडचण आलीच नाही कधी! जिथे जिथे म्हणून किल्ले, मंदिरे धुंडाळीत गेलो – तिथे तिथे मदत मिळत गेली! काही वेळा चक्क …
- Shivaji MaharajSon of Sahyadris
महाराज शहाजी भोसले समाधीस्थळ – होडीगेरे
by Pranjal Waghby Pranjal Wagh 584 viewsया योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
- Son of Sahyadris
कोयना चांदोली : प्रचितगडाची प्रचिती आणि चांदोलीतील पाठलाग!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 1.1K views“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!